जनलोकपाल आंदोलनाची तयारी, अण्णांचा पाच राज्यांचा दौरा पूर्ण

26 Dec 2017 01:30 PM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणला दाखल झाले आहेत.  जनलोकपालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णांचा दुसर्‍या टप्प्यातील दौरा संपन्न झाला.  अण्णांनी पाच राज्यात सतरा दिवसीय दौरा पूर्ण केला.  एक जानेवारीपासून अण्णा तिसर्‍या टप्प्यातील दौऱ्याला कर्नाटकपासून सुरुवात करणार आहेत

LATEST VIDEOS

LiveTV