नवी दिल्ली : FTII च्या अध्यक्षपदी अनुपम खेर यांची नियुक्ती

11 Oct 2017 03:57 PM

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांची नियुक्ती झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV