EXCLUSIVE : एफटीआयआयचे नवे अध्यक्ष अनुपम खेर यांच्याशी खास बातचित

11 Oct 2017 06:09 PM

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांची नियुक्ती झाली आहे.

फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था ही पुण्यात आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अभिनेता गजेंद्र चौहान यांना प्रतिष्ठित एफटीआयआयचे अध्यक्ष बनवलं होतं. परंतु विद्यार्थ्यांनी चौहान यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध केला होता.

अनुपम खेर यांनी 1982 मध्ये ‘आगमन’ या चित्रपटातून सिने कारकीर्दीची सुरुवात केली होती. खेर यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.
2004 मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV