अर्जेंटिना : पगारवाढीसाठी दोन प्रमुख एअरलाईन्सचे कर्मचारी संपावर

02 Nov 2017 01:15 PM

दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनामध्ये 2 प्रमुख एअरलाईन्सचे कर्मचारी संपावर गेल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. या संपाचा फटका अंदाजे 40 हजार प्रवाशांना बसला आहे. या दोन्ही एअरलाईन्सच्या माध्यमातून 90 टक्के प्रवासी वाहतूक होते. पगारवाढ करण्यात यावी अशी दोन्ही एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि मागणी पूर्ततेसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV