ओखीचा तडाखा : पालघर : अर्नाळ्यामध्ये लाखो रुपयांची सुकी मासळी वाहून गेली

05 Dec 2017 04:51 PM

ओखीच्या तडाख्यामुळं आता होणारं नुकसान समोर येऊ लागलं आहे. विरार जवळच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर वाळू घातलेली लाखो रुपयांची सुकी मासळी वादळी वाऱ्यामुळं वाहून गेली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV