औरंगाबाद : एबीपी माझाच्या बातमीनंतर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

21 Dec 2017 06:24 PM

औरंगाबाद शहरात सर्रासपणे व्हिडीओ जुगार खेळला जात असल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. शहरात सध्या १५पेक्षा अधिक गाळ्यांमध्ये टेबल, खुर्ची आणि एक संगणक टाकून हे अड्डे चालवले जात आहेत. या जुगारातून दररोज किमान एक कोटीची उलाढाल होत असल्यानं याकडे पोलीस देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV