औरंगाबाद : घोड्यावर बसून बोंडअळीचे पंचनामे उरकले!

27 Dec 2017 10:33 AM

बोंडअळीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात बराच गाजल्यानं सरकारनं तातडीनं बोंडअळी बाधित पिकांचे पंचनामे सुरु केले आहेत. मात्र त्यासाठी फक्त 10 दिवसांची डेडलाईन दिली गेल्यानं घोड्यावरुन बसून कृषी अधिकारी पंचनामे करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर भागात हा प्रकार समोर आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV