औरंगाबाद : सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट

04 Nov 2017 12:36 PM

सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या अडणती आणखी भर पडली आहे. कारण औरंगाबादच्या ग्राहक मंचाने सुब्रतो रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV