स्पेशल रिपोर्ट : ओवैसींनी पानाचा रंग धर्माशी जोडल्यानं औरंगाबादचं 'तारा पान' बदनाम

28 Dec 2017 08:45 PM

रंगांवरही धर्माची मक्तेदारी सांगितली की काय होतं. याचं ताजं आणि जिवंत उदाहरण औरंगाबादमध्ये पाहायला मिळतं. ओवैसींच्या एका विधानानं एका पानवाल्याची अक्षरश झोप उडवून टाकली.नेमकं काय घडलंय औरंगाबादेत पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV