औरंगाबाद: मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पोलिसांकडूनच बॅनरबाजी

04 Nov 2017 02:54 PM

बॅनर लावून शहरं खराब करु नका असं न्यायालयानं वारंवार सांगितलंय..मुख्यमंत्री अथवा कोणतेही केंद्रीय मंत्री शहरात आले की विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते त्यांच्या स्वागताचे बॅनर शहरभर लावतात...खरं म्हणजे हे थांबवणं पोलिसांचं, महापालिकेचं काम आहे..मात्र औरंगाबामध्ये चक्क पोलिस प्रशासनाकडूनच मुख्यमंत्र्याच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत...औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्याच्या स्वागतांचे बॅनर लावले आहेत...

LATEST VIDEOS

LiveTV