स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : बीबी का मकबरावरुन पुरातत्व खातं आणि मुस्लीम समाज आमने-सामने

09 Dec 2017 12:57 PM

औरंगाबादचा बीबी का मकबरा आणि वाद हे समीकरण सध्या पाहायला मिळतं आहे. जगप्रसिद्ध असणारी ही वास्तू पुन्हा एकदा नव्या कारणानं चर्चेत आली आहे. या मशिदीत मुस्लीम समाजाकडून नमाज पठणाची परवानगी मागितली जात आहे.

LATEST VIDEOS

LiveTV