औरंगाबाद : शरद पवार यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन

23 Dec 2017 11:48 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीवर शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या दी ग्रेट इनिग्माया या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय.. औरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शरद पवार अशा दिग्गजांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.. शरद पवार यांनी 10 वर्षाची कृषीमंत्रीपदाची कारकीर्द उल्लेखनिय़ असल्याचे गौरवोद्गार मनमोहन सिंग यांनी काढले.. शरद पवार यांनीही आपल्या राजकीय जीवनातील काही आठवणींना या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं उजाळा दिला.. 

LATEST VIDEOS

LiveTV