औरंगाबाद : रस्त्यावर टवाळक्या करणाऱ्या मुलांना मुलींचा चोप

15 Dec 2017 08:12 PM

औरंगाबादमध्ये छेड काढणाऱ्या मुलांना तरूणींना चांगलाच चोप दिलाय.....
रिक्षातून जात असताना या तरूणांनी बाजुच्या रिक्षातील मुलींना शिटी वाजवत हिणवलं...तसंच शेरेबाजी करत त्रास द्यायचाही प्रयत्न केला...मात्र कोणतीही भीती न ठेवता या मुलींनी रिक्षा थांबवून मुलांनाच चोप दिला....तसंच एवढ्यावरच न थांबता असल्या टवाळक्या करणाऱ्या मुलांना पोलिस स्टेशनपर्यंत आणलं आणि पोलिसांसमोरदेखील मारहाण केली.

LATEST VIDEOS

LiveTV