औरंगाबाद : मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा एकत्र विमान प्रवास

22 Nov 2017 12:15 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला. एका लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी दोन्ही नेते एकाच विमानातून रवाना झाले. महत्वाचं म्हणजे विमानतळावर उतरल्यानंतर दोघंही एकाच गाडीनं लग्नसोहळ्यात पोहोचले.

LATEST VIDEOS

LiveTV