औरंगाबाद : विद्यार्थ्यांची युवकाला बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

21 Dec 2017 06:30 PM

औरंगाबाद शहरातील रचनाकार सोसायटीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केलीय... हाणामारीची ही दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालीयेत... गेल्या काही दिवसांपासून या सोसयटीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा टवाळखोरीपणा वाढलाय... त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे...

LATEST VIDEOS

LiveTV