औरंगाबाद : वाढदिवस साजरा करताना काँग्रेस नगरसेवकाचा धांगडधिंगा

04 Dec 2017 03:45 PM

नगरसेवक अफसर खान यांनी बेगमपुरा भागातील भर रस्त्यात एक स्टेज उभारलं. या स्टेजवर त्यांनी ‘मैं हूँ डॉन’ गाणं लावून डान्स केला. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःवर पैशांचाही पाऊस पाडून घेतला. 

LATEST VIDEOS

LiveTV