स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : उंटावरुन शेळ्या अन् घोड्यावरुन अळ्या, बोंडअळी पाहणीत अधिकाऱ्यांची सरंजामी

27 Dec 2017 08:44 PM

हिवाळी अधिवेशनात बोंडअळीचा मुद्दा बराच गाजल्यानं सरकारनं तातडीनं बाधित पिकांचे पंचनामे सुरु केले आहेत. मात्र त्यासाठी फक्त 10 दिवसांची डेडलाईन दिली गेल्यानं, चक्क घोड्यावरुन बसून कृषी अधिकारी पंचनामे करत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV