स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : लग्नाच्या वाढदिवसाला कोरडे दाम्पत्यांकडून 4 गरजू जोडप्यांची लगीन गाठ

25 Nov 2017 10:42 PM

एखाद्यानं इव्हेंट साजरा करावा आणि त्यातून एक आदर्श घालून द्यावा हे तसं निराळच... औरंगाबदच्या एका दाम्पत्यानं हे करून दाखवलंय... या दाम्पत्यानं आपला आनंद तर साजरा केलाच, सोबत समाजातील इतर लोकांनाही सामावून घेतलं..

LATEST VIDEOS

LiveTV