औरंगाबाद : शरदचंद्र पवार पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कॉपीचा सुळसुळाट, 5 जण ताब्यात

20 Nov 2017 12:39 PM

महाजनकोच्या लिपीकपदाच्या परीक्षेतल्या गोंडबंगालनंतर आता एका पॉलिटेक्निक कॉलेजात कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद-बीड रस्त्यावरच्या निपाणी भालगाव इथल्या कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. शरदचंद्र पवार पॉलिटेक्निक असं कॉलेजचं नाव आहे.

LATEST VIDEOS

LiveTV