औरंगाबाद : शरदचंद्र पवार पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट

20 Nov 2017 05:51 PM

औरंगाबादच्या शरदचंद्र पवार पॉलिटेक्निकमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे कॉपी पुरवताना पालकही उपस्थित होते. या परीक्षेसाठी व्हॉट्सअॅपचाही वापर केला जात होता.

या प्रकरणी पाच पालक आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. काही विद्यार्थ्यांकडून मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.

LATEST VIDEOS

LiveTV