औरंगाबाद : शाळेत फिल्मी स्टाईल मारहाण, विद्यार्थ्यांच्या वादात बाहेरच्या मुलांची गुंडगिरी

23 Nov 2017 10:03 AM

नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये शाळेत झालेल्या मारहाणीच्या वादात, बाहेरच्या तरुणांनी हस्तक्षेप केला आणि थेट शाळेत घुसून जबर मारहाण केली. औरंगाबादच्या उस्मानपुरा इथल्या गुरुटेगबहादूर शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. शाळेतील मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV