औरंगाबाद : दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचं थैमान, रुग्णांची संख्या 4 हजारांवर

16 Nov 2017 10:12 AM

औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोने थैमान घातलं आहे. अवघ्या सहा दिवसात जिल्ह्यातील गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या शंभरवरुन चार हजारांवर पोहोचली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV