स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : महावितरणच्या परीक्षेत 'मुन्नाभाई स्टाईल' कॉपी

13 Nov 2017 07:12 PM

आजवर आपण अनेक कॉपीचे प्रकार पाहिले असतील. मुन्नाभाईच्या चित्रपटात त्याच्या कॉपीच्या प्रकाराचं अनेकांनी अनुकरणही केलं असेल. पण आता आम्ही असा एक कॉपीचा हायटेक प्रकार दाखवणार आहोत ज्यामुळे आश्चर्याने तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील.

LiveTV