औरंगाबाद : नवीन रस्त्यांवर पुढचे दहा वर्ष खड्डे पडणार नाहीत, चंद्रकांत पाटील यांचा दावा

01 Dec 2017 07:12 PM

यापुढे रस्त्यावरील खड्डे बुजवताना किमान 10 वर्ष खड्डे पडणार नाहीत अशी हमी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली आहे. तसंच सध्याचे खड्डे 15 डिसेंबरपर्यंत बुजवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. औरंगाबादमध्ये ते बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV