औरंगाबाद: बीबी का मकबरामध्ये नमाज अदा करु देण्याची मागणी

08 Dec 2017 02:48 PM

औरंगाबादेतील बीबीका मकबरामध्ये नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलीय. 15 मुस्लिम संघटनांनी पुरातत्व विभागाकडे यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, पुरातत्व विभागाने त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात फैसल शेख यांनी या मागणीसाठी याचिका दाखल केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV