औरंगाबाद : अधिकाऱ्यांनी चक्क अस्तित्त्वात नसलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले!

19 Dec 2017 12:24 PM

औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अस्तित्वातच नसलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवून, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खड्डे मुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला हरताळ फासलाय. विधानसभेचे अध्यक्ष हरिभऊ बागडे यांच्या मतदारसंघात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा चमत्कार केलाय. शेंद्रा ते भालगाव या गाडी रस्त्यावर आजवर साधा मुरुमही टाकला गेला नाही.

LATEST VIDEOS

LiveTV