औरंगाबाद, पुणे आणि नाशिक, तीन महापालिका आणि गोंधळाचं त्रिकूट

16 Oct 2017 10:00 PM

3 महापालिका आणि गोंधळाचं त्रिकूट असं चित्र आज राज्यात पाहिला मिळालं...औरंगाबादमध्ये एमआयएम आणि शिवसेनेचे नगरसेवक पाण्यावरुन आमनेसामने आले..तुफान राडेबाजी करणाऱ्या एमआयएमच्या 2 नगरसेवकांचं सदस्यत्व कायमचं रद्द करण्यात आलं...तर तिकडे पुणे महापालिकेत मोबाईल कंपन्यांना रस्ते खोदण्यासाठी परवानगी देण्यावरुन गोंधळ झाला...सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रसचे नगरसेवक आमनेसामने आले...त्याचसोबतच नाशकात स्वीकृत नगरसेवक नियुक्तीमध्ये टाळाटाळ करत असल्याचा आरोप शिवसेनेनं भाजपवर केला...यानंतर शिवसेनेनं भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली...

LATEST VIDEOS

LiveTV