माझा इम्पॅक्ट : पंकजा मुंडेंच्या पतीच्या रेडिको कंपनीचं उत्पादन बंद

14 Oct 2017 01:54 PM

औरंगाबाद मधील शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील रेडिको नावाच्या मद्यार्क निर्मिती करणाऱ्या कंपनीने दुषित पाणी थेट नाल्यात सोडलं आहे. याच केमिकलयुक्त पाण्यामुळे कुंभेफळ गावात अनेक लोग आजारी पडले आहेत.  यातील विशेषबाब म्हणजे या कारखान्यात ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे त्यांच्या पतीची मोठी भागीदारी आहे. केमिकलमुळे परिसरातील शेती अडचणीत सापडली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV