औरंगाबाद: रॅन्समवेअर व्हायरसच्या माध्यमातून सायबर हल्ला

Tuesday, 14 November 2017 8:24 PM

जगभरात थैमान घालणारा रॅन्समवेअर व्हायरस आता थेट औरंगाबादेत येऊन धडकलाय.  रॅन्समवेअरच्या माध्यमातून औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडे ऑनलाईन खंडणी मागितल्यानं एकच खळबळ उडालीय..

LATEST VIDEO