औरंगाबाद : महाविद्यालयानं विद्यापीठाकडे फी न भरल्याने विद्यार्थ्यांना फटका

10 Nov 2017 03:57 PM

औरंगाबादच्या नॅशनल कॉलेजनं विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी घेऊनही विद्यापीठाकडं जमा न केल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलं. इथल्या फर्दापूरच्या या महाविद्यालयाच्या भोंगळ कारभारामुळं तब्बल 100 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं.
तर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचे सेंटरही मिळत नाहीत तर काही विद्यार्थ्यांना खाली बसून परीक्षा द्यावी लागत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV