औरंगाबादेत गॅस्ट्रोचं थैमान, अडीच हजाराहून अधिक लोकांना लागण

13 Nov 2017 08:24 PM

आता बातमी औरंगाबादमध्ये थैमान घालणाऱ्या गॅस्ट्रोची... गेल्या दोन दिवसात गॅस्ट्रोमुळं अडीच हजाराहून अधिक औरंगाबादच्या रहिवाशांना रुग्णालयात दाखल व्हाव लागलंय... मात्र ज्या दुषित पाण्यामुळं औरंगाबादवर हे संकट ओढऴलंय, त्या दुषित पाण्याचा उगमस्त्रोत एबीपी माझानं शोधून काढलाय. कोणत्या दुषित पाण्यामुळं अडीच हजार औरंगाबादकरांना अंथरूण धरावं लागलंय याचा शोध घेतलाय आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेनं

LATEST VIDEOS

LiveTV