स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : मुलांच्या टोळीचा शाळेत धुडगूस, विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

23 Nov 2017 08:24 PM

नववीतल्या मुलांना काय कळतं? असं आपण म्हणतो.. पण राग, संताप आणि खुन्नस एखाद्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना कुठल्या थराला घेऊन जाऊ शकते याचा नमुना काल औरंगाबादमध्ये पाहायला मिळाला.
नेमकं काय घडलं उस्मानपुऱ्यातील गुरु तेगबहादूर शाळेत पाहूयात...

LATEST VIDEOS

LiveTV