औरंगाबाद : फरदापूरच्या 'त्या' 100 विद्यार्थ्यांना अखेर हॉलतिकीट मिळालं

11 Nov 2017 07:45 PM

हॉलतिकीट न मिळाल्यामुळं परीक्षेला मुकावं लागलेल्या औरंगाबादच्या फरदापूरमधील 100 विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालं. तसंच त्या विद्यार्थ्यांनी आज परीक्षाही दिली. या संपूर्ण भोंगळ कारभाराची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. दरम्यान नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तेजसराव सोनावणे यांचं निलंबन करण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV