औरंगाबाद : कॉलेजच्या हलगर्जीने 100 विद्यार्थ्यांची परीक्षा मुकली, विद्यापीठाची माफी

10 Nov 2017 08:39 PM

औरंगाबादेतील फर्दापूरच्या नॅशनल कॉलेजला विद्यापीठाच्या वतीनं नोटीस पाठवण्यात येणार आहे. कॉलेजनं विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी घेऊनही विद्यापीठाकडे जमा न केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलं होतं. परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या तात्काळ परीक्षा घेणार आहेत. फर्दापूरच्या नॅशनल कॉलेजला विद्यापीठाच्या वतीनं नोटीस पाठवण्यात येणार असल्याचं परीक्षा नियंत्रक दिगंबर नेटके यांनी सांगितलं. कॉलेजनं विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी घेऊनही विद्यापीठाकडे जमा न केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलं होतं. घडलेल्या प्रकाराबद्दल विद्यापीठानं पुढाकार घेत विद्यार्थ्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV