स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : प्राणी संग्रहालयात रंगली वाघांची फुटबॉल स्पर्धा

26 Dec 2017 08:54 PM

उद्यान म्हटलं की आपल्य़ाला लहान मुलं मुक्तपणे हसताना आणि खिदळताना असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात चक्क वाघोबा खेळले आणि बागडलेत.पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV