औरंगाबाद : लाभार्थी जाहिरातीची मला लाज वाटते, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा

12 Nov 2017 11:54 PM

लाभार्थी जाहिरातीची लाज वाटते अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपच्या जाहिरातबाजीवर टीकास्त्र डागलंय. औरंगाबादमधल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. दरम्यान शरद पवार भेटीदरम्यान केलेल्या तक्रारीचा खुलासाही उद्धव ठाकरेंनी केलाय. यावेळी बोलताना गुजरात निवडणुकीवरून उद्धव ठाकरेंनी मोदींवरही टीकास्त्र डागलंय. गुजरात निवडणूक जवळ आल्यामुळं केंद्र सरकरानं जीएसटी कमी केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV