औरंगाबाद : पंकजा मुंडेंच्या पतीच्या रेडिको कंपनीमुळे कुंभेफळमध्ये जलप्रदूषण

13 Oct 2017 08:09 PM

ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे यांचे पती अमित पालवे यांच्या रेडिको बळीराजा मद्यार्क निर्मित कंपनीतून दुषित पाणी सोडलं जातं. यामुळे कुंभेफळ गावातील लोक आजारी पडत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे पंकजाताई थोडं इकडंही लक्ष द्या असं आवाहन कुंभफेळचे रहिवासी करत आहेत. 

LiveTV