नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर वादावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी

05 Dec 2017 11:39 AM

अयोध्येतील राम मंदिर वादावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अलाहबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात 13 याचिका दाखल आहेत. या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती अब्दुल नाजिर आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांचाही समावेश आहे.

LATEST VIDEOS

LiveTV