अयोध्या : विश्व हिंदू परिषदेचा 1400 कोटींवर डल्ला, निर्मोही आखाड्याच्या महंतांचा आरोप

17 Nov 2017 12:00 AM

बातमी अयोध्या राम मंदिराची...एकीकडे अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी भाजपनं जोरदार प्रयत्न सुरु केलेत...मात्र दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापायला लागलंय...
राम मंदीराच्या नावावर विश्व हिंदू परिषदेने १४०० कोटी रुपये घशात घातल्याचा सनसनाटी आरोप निर्मोही आखाड्याकडून करण्यात आलाय.दरम्यान राममंदिर वादावर तोडगा काढण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतलाय..मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून चर्चेनं काय होणार असा सवाल यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केलाय..

LATEST VIDEOS

LiveTV