मुंबई : बीकेसीमध्ये कुत्रे आणि त्यांच्या मालकांची अनोखी मॅरेथॉन

05 Nov 2017 09:24 PM

मुंबईतल्या बीकेसीमध्ये एका अनोख्या रेसचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं पाळीव कुत्री आणि त्यांचे मालक यांच्यासाठी मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. पेटॅथॉन नावाच्या या मॅरेथॉनमध्ये कुत्रे आणि त्याचे मालक 5, 10 आणि 15 किमीच्या वेगवेगळ्या शर्यतीमध्ये सहभागी झाले. सुखी जीवन आणि समृद्ध आरोग्याचा संदेश देण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.
यावेळी विविध जातींची कुत्री इथं पाहायला मिळाली.

LATEST VIDEOS

LiveTV