मुंबई: आझाद मैदान दंगलीचा आरोपी शब्बीर खानने वांद्रे झोपडपट्टी पेटवली!

30 Oct 2017 09:30 AM

वांद्रे स्टेशनच्या पूर्वेकडील बेहरामपाडा झोपडपट्टीत आग लावणारा मास्टरमाईंड सापडला आहे. निर्मलनगर पोलिसांनी शब्बीर खान या 29 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे अटक केलेला आरोपी आणि त्याचे साथीदार हे आझाद मैदान हिंसाचारातील आरोपी आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV