ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी बँक दारात, रिझर्व बँकेच्या सूचना, डिसेंबरपासून अंमलबजावणी

10 Nov 2017 02:21 PM

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी बँक दारात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना घरात बँकिंगची सुविधा देण्याच्या सूचना रिझर्व बँकेने दिल्या आहेत. डिसेंबरपासून याची अंमलबजावणी करण्यात येईल.

LiveTV