बारामती : राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जमाफीचे आकडे फुगवून सांगितले : अजित पवार

27 Oct 2017 07:09 PM

कर्जमाफीसंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रीय बँकांवर मोठे आरोप केलेत. स्वतःची खळगी भरण्यासाठी राष्ट्रीय बँकांनी कर्जमाफीचे आकडे फुगवून सांगितल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. बारामतीमधल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV