बारामती : काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी अजित पवारांचं सहकुटुंब मतदान

26 Dec 2017 11:39 AM

बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मतदान केलं. काटेवाडी अजित पवार यांचं मूळ गाव आहे. सकाळी कुटुंबीयांसह अजित पवार मतदान केंद्रावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

LATEST VIDEOS

LiveTV