पुणे : नीरा डाव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती

28 Nov 2017 12:12 AM

पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या नीरा डाव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरु आहे. या पाणीगळतीमुळं हा कालवा कोणत्या क्षणी फुटण्याची भीती निर्माण झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV