बारामती : पाडव्याच्या निमित्ताने पवार कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी 'गोविंदबाग' गजबजलं!

20 Oct 2017 03:18 PM

आज दिवाळी पाडव्यानिमित्त तिकडं बारामतीमधील गोविंद बाग घर गजबजून गेलं. पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यातील अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. दिवाळी पाडवा दरवर्षी पवार कुटुंबिय एकत्रित साजरा करतं. आज शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची  शरद पवार यांनी आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

LATEST VIDEOS

LiveTV