स्पेशल रिपोर्ट : बीड : अंबाजोगाईत चिअर गर्ल्सचा जलवा

28 Oct 2017 08:48 PM

सध्या बीडमध्ये एपीएल म्हणजेच अंबाजोगाई प्रिमियर लिगची धूम सुरू आहे. अर्थात या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बॅट्समन आणि बोलर्सपेक्षा वेगळ्याच पाहुण्यांची जास्त चर्चा आहे. कारण ते पाहुणे आहेतच तेवढे खास. पाहा माझाचा स्पेशल रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV