बीड : मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन नाभिक समाज आक्रमक, 2 डिसेंबरपासून राज्यभर रास्तारोको

23 Nov 2017 06:30 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाविषयी  काढलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर नाभिक संघटनांनी वेगवेगळ्या प्रकारे निषेध केला होता. मात्र आता महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV