बीड: जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी मुख्यमंत्री, राष्ट्रवादीला आणखी एक झटका?

01 Dec 2017 02:54 PM

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सध्या बीडमध्ये जोर धरु लागली आहे.

जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली.

LATEST VIDEOS

LiveTV