स्पेशल रिपोर्ट : बीड : शेतकऱ्याला फक्त 339 रुपयांची कर्जमाफी

03 Nov 2017 02:03 PM

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू म्हणानाऱ्या फडणवीस सरकारनं बोटावर मोजता येयील इतक्या शेतकऱ्यांची कर्ज माफी केली...पण या कर्जमाफीचे आकडे ऐकल्यावर तुमचा कानावर आणि डोळ्यावर हि विश्वास बसणार नाही...पाहूयात कर्जमाफीचं खरं वास्तव मांडणारा स्पेशल रिपोर्ट...

LATEST VIDEOS

LiveTV